नीतिसूत्रे 31:31 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती31 तिने केलेल्या सर्व कृत्यांसाठी तिचा सन्मान कर, आणि तिच्या कार्याबद्दल शहराच्या वेशीजवळ तिची प्रशंसा केली जावो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)31 तिच्या हातांचे श्रमफल तिला लाभू द्या, तिच्या कृत्यांनी भर वेशीत तिची प्रशंसा होवो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी31 तिच्या हाताचे फळ तिला द्या, आणि तिच्या कृत्यांनी भर वेशीत तिची प्रशंसा होवो. Viz kapitola |