नीतिसूत्रे 31:30 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती30 मोहकपणा फसवा असू शकतो आणि सौंदर्य टिकाऊ नसते, परंतु याहवेहचे भय बाळगून त्यांचा आदर करणारी स्त्री प्रशंसनीय असते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)30 सौंदर्य भुलवणारे आहे व लावण्य व्यर्थ आहे, परमेश्वराचे भय बाळगणार्या स्त्रीची प्रशंसा होते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी30 लावण्य फसवे आहे आणि सौंदर्य हे व्यर्थ आहे, पण तू जी स्त्री परमेश्वराचे भय धरते तिची प्रशंसा होते. Viz kapitola |