नीतिसूत्रे 31:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 तुझी शक्ती स्त्रियांच्या सहवासात घालवू नको. जे राजांचा नाश करतात, त्यांच्यासाठी तुझे बळ घालवू नको. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 तू आपले वीर्य स्त्रियांना देऊ नकोस; आपले मन राजांचा नाश करणार्यांना वश होऊ देऊ नकोस. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 तू आपली शक्ती स्त्रियांना देऊ नको, किंवा आपले मार्ग राजांचा नाश करणाऱ्यास देऊ नको. Viz kapitola |