Online Bible

- Reklamy -




नीतिसूत्रे 31:23 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

23 तिच्या पतीला नगराच्या वेशीत सन्मान मिळतो, जिथे तो देशातील पुढार्‍यांबरोबर बसतो.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

23 तिचा पती वेशीत देशाच्या वडीलमंडळीत बसला असता तेव्हाच ओळखता येतो.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

23 तिचा पती वेशीत, देशातल्या वडिलांमध्ये बसलेला असता त्यास लोक ओळखतात.

Viz kapitola kopírovat




नीतिसूत्रे 31:23

Následuj nás:

Reklamy


Reklamy