नीतिसूत्रे 31:21 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 हिवाळा येतो तेव्हा तिला तिच्या कुटुंबाची चिंता करीत नसते; कारण ते सर्वजण किरमिजी वस्त्र घातलेले असतात. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 आपल्या कुटुंबासाठी तिला बर्फाचे भय वाटत नाही; कारण तिचे सर्व कुटुंब किरमिजी बनात पांघरलेले असते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 आपल्या कुटुंबासाठी तिला बर्फाचे भय वाटत नाही, कारण तिचे सर्व कुटुंब किरमिजी वस्त्र पांघरलेले असते. Viz kapitola |