नीतिसूत्रे 31:18 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 तिचा व्यापार लाभदायक व्हावा यासाठी ती सतर्क असते, आणि तिचा दिवा रात्रीही मालवत नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 आपला उद्योग फायदेशीर आहे हे तिला कळते. तिचा दिवा रात्रीस मालवत नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 आपला उद्योग फायदेशीर आहे हे तिला कळते; सर्व रात्री तिचा दिवा विझत नाही. Viz kapitola |