नीतिसूत्रे 31:17 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 ती उत्साही व कष्टाळू आहे. कामे पूर्ण करण्यासाठी तिचे बाहू सशक्त आहेत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 ती बलरूप पट्ट्याने आपली कंबर बांधते; ती आपले बाहू नेटाने कामाला लावते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 ती स्वतःला बलरुप पोशाख घालते, आणि आपले बाहू बळकट करते. Viz kapitola |