नीतिसूत्रे 31:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 सद्गुणी पत्नी कोणाला मिळेल? तर तिचे मोल माणकाहूनही अधिक आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 सद्गुणी स्त्री कोणाला प्राप्त होते? तिचे मोल मोत्यांहून अधिक आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 हुशार व कार्यक्षम पत्नी कोणाला सापडेल? पण तिचे मोल मौल्यवान खड्यांपेक्षा अधिक आहे. Viz kapitola |