नीतिसूत्रे 30:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 “परमेश्वराचा प्रत्येक शब्द दोषरहित आहे; जे त्यांच्याकडे आश्रय घेतात, त्यांची ते ढाल आहेत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 ईश्वराचे प्रत्येक वचन शुद्ध आहे; त्याचा आश्रय करणार्यांची तो ढाल आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 देवाचा प्रत्येक शब्द पारखलेला आहे, जे त्याच्या आश्रयास येतात त्यांची तो ढाल आहे. Viz kapitola |