नीतिसूत्रे 30:29 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती29 “तीन गोष्टी आहेत, ज्यांची चाल अत्यंत डौलदार असते, चार प्राणी ज्यांची हालचाल डौलदार असते: Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)29 डौलदार चालणारे तीन प्राणी आहेत, चौघांची चाल सुरेख आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी29 जे आपल्या चालण्यात डौलदार असतात असे तीन प्राणी आहेत, चौघांची आपली चालण्याची ढब सुरेख आहे, Viz kapitola |