नीतिसूत्रे 30:20 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 “व्यभिचारी स्त्रीचा मार्ग असा आहे: ती खाऊन तोंड पुसते, आणि म्हणते, ‘मी काहीच वाईट केले नाही.’ Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 जारिणीचा रिवाज असा असतो : ती खाऊनपिऊन तोंड पुसते, आणि म्हणते, “मी काही दुष्कर्म केले नाही.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 हा व्यभिचारी स्त्रिचा मार्ग असा आहे; ती खाऊन तोंड पुसते, आणि म्हणते मी काही चुकीचे केले नाही. Viz kapitola |