Online Bible

- Reklamy -




नीतिसूत्रे 30:15 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

15 “जळूला दोन मुली आहेत. ‘दे! दे!’ असे त्या ओरडतात. “अशा तीन गोष्टी आहेत त्या कधीही समाधानी नसतात, ‘पुरे झाले!’ असे कधीही न बोलणार्‍या चार गोष्टी आहेत:

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

15 जळवेच्या दोन कन्या आहेत, त्या “दे, दे” असे ओरडत असतात; कधी तृप्त होत नाहीत अशा तीन वस्तू आहेत; “पुरे” म्हणून कधी म्हणत नाहीत अशा चार वस्तू आहेत;

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

15 जळवेच्या दोन मुली आहेत, त्या दे, व दे अशा ओरडतात. तीन गोष्टी कधीही समाधानी नसतात, चार गोष्टी, कधीही पुरे म्हणत नाही.

Viz kapitola kopírovat




नीतिसूत्रे 30:15

Následuj nás:

Reklamy


Reklamy