नीतिसूत्रे 30:12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 जे लोक आपल्या दृष्टीने स्वतःला शुद्ध समजतात, तरीपण त्यांची मलिनता त्यांनी स्वच्छ केलेली नसते; Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 आपला मळ धुतलेला नसता आपल्या मते स्वतःला शुद्ध समजणारा असा एक वर्ग आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 त्यांच्या दृष्टीने आपणाला शुद्ध समजणारी, पण त्यांनी स्वतःची घाण धुतलेली नाही अशी एक पिढी आहे. Viz kapitola |