नीतिसूत्रे 30:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 मस्सा याकेहाचा पुत्र आगूराची आत्मप्रेरित वचने. या मनुष्याने इथिएल व उकाल यांना उद्देशून असे बोलले आहे: “परमेश्वरा, मी थकलो आहे, तरीही मी जिंकू शकतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 याकेचा पुत्र आगूर ह्याची वचने म्हणजे देववाणी आहे. त्या पुरुषाने इथीएलाला व इथीएलाने उकालाला म्हटले, हे देवा, मी स्वत: कष्टी आहे; हे देवा, मी स्वत:ला कष्ट दिले आहेत, मी क्षीण झालो आहे; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 याकेचा मुलगा आगूर याची वचने म्हणजे देववाणी आहेत. त्या पुरुषाने इथीएलाला, इथीएलाने उकालाला सांगितले, Viz kapitola |