नीतिसूत्रे 3:6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 तुझ्या सर्व मार्गात तू त्यांच्या अधीन राहा, आणि ते तुझे मार्ग सुकर करतील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 तू आपल्या सर्व मार्गांत त्याचा आदर कर, म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 तुझ्या सर्व मार्गात त्याची जाणीव ठेव, आणि तो तुझ्या वाटा सरळ करील. Viz kapitola |