नीतिसूत्रे 3:30 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती30 जर एखाद्या मनुष्याने तुझे वाईट केले नसेल, तर निष्कारण त्याच्यावर आरोप करू नकोस. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)30 एखाद्या मनुष्याने तुझे वाईट केले नसता त्याच्याशी उगीच भांडण करू नकोस. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी30 काही कारण नसताना तू एखाद्या मनुष्याशी वाद करू नकोस, जेव्हा त्याने तुझे काहीही वाईट केलेले नाही. Viz kapitola |