नीतिसूत्रे 3:29 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती29 तुझा शेजारी तुझ्याजवळ विश्वासाने राहत असताना, त्याचे वाईट करण्याचे योजू नकोस. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)29 तुझा शेजारी तुझ्याजवळ निर्भय राहतो असे पाहून त्याचे वाईट योजू नकोस. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी29 तुमच्या शेजाऱ्याला त्रास देण्याची योजना आखू नकोस. जो तुझ्याजवळ राहतो आणि तुझ्यावर विश्वास ठेवतो. Viz kapitola |