नीतिसूत्रे 3:25 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 अचानक आलेल्या संकटाला तू भिऊ नकोस, किंवा दुष्टांचा नाश होत असला तरी भिऊ नकोस; Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 तू अकस्मात आलेल्या धोक्याला भिऊ नकोस, दुष्टांची धाड आली तरी भिऊ नकोस; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 जेव्हा दुष्टाकडून नाशधूस होईल त्यामुळे, किंवा अचानक येणाऱ्या दहशतीस घाबरू नकोस; Viz kapitola |