नीतिसूत्रे 3:22 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 तीच तुझ्यासाठी जीवन असतील, ती तुझ्या गळ्याला कृपेचा अलंकार असतील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 म्हणजे ती तुझ्या आत्म्याला जीवन व तुझ्या कंठाला भूषण अशी होतील. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 ते तुझ्या आत्म्याला जीवन देतील. आणि ते तुझ्या गळ्याभोवती घालण्याचे कृपेचे अलंकार होईल. Viz kapitola |