नीतिसूत्रे 3:20 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 त्यांच्या ज्ञानाने खोल जले दुभागली गेली, आणि मेघांनी दवबिंदू पाडले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 त्याच्या ज्ञानबलाने जलाशय बाहेर आले, व आकाश दहिवर वर्षते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 त्याच्या ज्ञानाने खोल जलाशय फुटून उघडले, आणि ढग त्याचे दहिवर वर्षते. Viz kapitola |