नीतिसूत्रे 3:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 तेव्हा तुझी कोठारे समृद्धीने भरून जातील, आणि तुझी कुंडे नव्या द्राक्षारसाने ओसंडून वाहतील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 म्हणजे तुझी कोठारे समृद्धीने भरतील, तुझी कुंडे नव्या द्राक्षारसाने भरून वाहतील. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 त्याने तुझी कोठारे समृद्धीने भरतील आणि तुझी पिंपे नव्या द्राक्षरसाने भरून वाहतील. Viz kapitola |