नीतिसूत्रे 29:7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 नीतिमानाला गरिबांच्या हक्कांची काळजी असते, पण दुष्ट अशा गोष्टीची पर्वा करीत नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 नीतिमान गरिबांच्या वादात मन घालतो; दुर्जनाला तो समजण्याची बुद्धी नसते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 नीतिमान गरिबांच्या वादासाठी विनंती करतो; दुर्जनाला तो समजण्याची बुद्धी नसते. Viz kapitola |