नीतिसूत्रे 29:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 जे लोक त्यांच्या शेजार्यांची खुशामत करतात, ते त्यांच्या पायासाठी सापळा पसरवितात. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 जो आपल्या शेजार्याची खुशामत करतो तो त्याच्या पावलांसाठी जाळे पसरतो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 जो कोणी मनुष्य आपल्या शेजाऱ्याची फाजील स्तुती करतो, तो त्याच्या पावलासाठी जाळे पसरतो. Viz kapitola |