नीतिसूत्रे 29:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 न्यायाने राजा राष्ट्राला स्थैर्य देतो, परंतु ज्याला लाचेचा लोभ असतो, तो ते कोसळून टाकतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 राजा न्यायाने देश सुस्थितीत ठेवतो, पण नजराणे घेणारा त्याचे वाटोळे करतो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 राजा न्यायाने देश दृढ करतो, पण जो कोणी लाचेची मागणी करतो तो त्याचे वाटोळे करतो. Viz kapitola |