Online Bible

- Reklamy -




नीतिसूत्रे 29:24 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

24 चोरांचे साथीदार स्वतःचेच शत्रू आहेत; ते शपथ घेतात आणि सत्य सांगण्याचे धैर्य करत नाहीत.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

24 चोराचा भागीदार आपल्या आत्म्याचा द्वेष्टा होय; तो शपथ ऐकतो तरी काही सांगत नाही.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

24 जो कोणी चोराचा भागीदार होतो, तो स्वतःचाच शत्रू आहे; ते शपथेखाली ठेवले जातात आणि ते काहीच बोलू शकत नाही.

Viz kapitola kopírovat




नीतिसूत्रे 29:24

Následuj nás:

Reklamy


Reklamy