Online Bible

- Reklamy -




नीतिसूत्रे 29:21 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

21 ज्या चाकराचा लहानपणापासून लाड होतो, तर मोठेपणी तो उद्धट होईल.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

21 कोणी आपल्या चाकराला बाळपणापासून लाडाने वाढवले, तर तो शेवटी मुलगाच1 होऊन बसेल.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

21 जर कोणी आपल्या दासास बालपणापासून लाडाने वाढवले तर त्याच्या शेवटी तो त्रासदायकच होईल.

Viz kapitola kopírovat




नीतिसूत्रे 29:21

Následuj nás:

Reklamy


Reklamy