नीतिसूत्रे 29:20 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 बोलण्यास उतावळा अशा कोणाला तुम्ही पाहिले आहे काय? मूर्खाला त्यांच्यापेक्षा अधिक आशा आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 बोलण्यात उतावळा असा कोणी तुला दिसतो काय? त्याच्यापेक्षा मूर्खाविषयी अधिक आशा असते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 कोणी आपल्या बोलण्यात उतावळा आहे अशा मनुष्यास पाहतोस काय? तर त्याच्यापेक्षा मूर्खाविषयी अधिक आशा आहे. Viz kapitola |