नीतिसूत्रे 29:19 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 केवळ शब्दांनी नोकर सुधारू शकत नाहीत; जरी त्यांना समजते, तरी ते प्रतिसाद देणार नाहीत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 चाकर शब्दांनी सुधारत नाही; त्याला समजते तरी तो पर्वा करीत नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 दास शब्दाने सुधारत नाही, कारण जरी त्यास समजले तरी तो प्रतिसाद देणार नाही. Viz kapitola |