नीतिसूत्रे 29:18 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 जिथे लोकांना दर्शन नाही, तिथे लोक बेबंद असतात. परंतु तो धन्य आहे जो ज्ञानाच्या शिक्षणाकडे लक्ष लावतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 ईश्वरी दृष्टान्त न झाल्यास लोक अनावर होतात, पण नियमशास्त्र पाळतो तो धन्य. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 जेथे कोठे भविष्यसूचक दृष्टांत न झाल्यास लोक अनावर होतात, पण जो कोणी नियम पाळतो तो सुखी होतो. Viz kapitola |