नीतिसूत्रे 29:17 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 तुमच्या बालकांना शिस्त लावा म्हणजे ते तुम्हाला शांती देतील; ते तुम्हाला पाहिजे तो आनंद देतील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 तू आपल्या मुलाला शासन कर, म्हणजे तो तुला स्वास्थ्य देईल, तो तुझ्या जिवाला हर्ष देईल. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 आपल्या मुलाला शिस्त लाव आणि तो तुला विसावा देईल आणि तो तुझा जीव आनंदित करील. Viz kapitola |