नीतिसूत्रे 29:16 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 जेव्हा दुष्टाची भरभराट होते, तेव्हा पापाचीही वाढ होते, परंतु नीतिमान दुष्टांचे पतन पाहतील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 दुर्जन बढती पावले म्हणजे गुन्हे वाढतात, नीतिमानांना त्यांचे पतन पाहायला सापडते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 जेव्हा दुष्ट वाढतात, तेव्हा अपराध वाढतात; पण धार्मिकांना त्यांचे वतन पाहावयास मिळते. Viz kapitola |