नीतिसूत्रे 29:15 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 छडी व ताकीद यामुळे ज्ञान मिळते; परंतु बालकाला बेशिस्त सोडल्यास, ते आपल्या आईला कलंकित करते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 छडी व वाग्दंड ज्ञान देतात, पण मोकळे सोडलेले पोर आपल्या आईला खाली पाहायला लावते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 छडी आणि सुबोध ज्ञान देतात, पण मोकळे सोडलेले मूल आपल्या आईला लाज आणते. Viz kapitola |