नीतिसूत्रे 29:14 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 जर राजा गरिबांना योग्य न्याय देतो, तर त्याचे सिंहासन दीर्घकाल टिकेल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 जो राजा गरिबांचा खरेपणाने न्याय करतो, त्याचे सिंहासन सदा टिकते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 जर राजाने गरीबांचा न्याय सत्याने केला, तर त्याचे राजासन सर्वकाळ स्थापित होईल. Viz kapitola |