नीतिसूत्रे 29:12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 जर राजा लबाड गोष्टी ऐकत असेल, तर त्याचे सर्व अधिकारी दुष्ट होतील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 अधिपती खोट्या गोष्टीला कान देणारा असला, तर त्याचे सर्व सेवक दुष्ट बनतात. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 जर अधिकाऱ्याने खोट्या गोष्टींकडे लक्ष दिले, तर त्याचे सगळे अधिकारी वाईट होतात. Viz kapitola |