नीतिसूत्रे 29:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 हिंसाचारी मनुष्य प्रामाणिक मनुष्याचा द्वेष करतो, आणि नीतिमानाची हत्या करण्याची योजना करतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 खुनशी माणसे सात्त्विकाचा द्वेष करतात, पण सरळ माणसे त्याच्या जिवाला जपतात. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 रक्तपिपासू सात्विकाचा द्वेष करतात, आणि सरळ मनुष्यास ठार मारण्यासाठी ते त्याचा शोध घेतात. Viz kapitola |