नीतिसूत्रे 29:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 अनेकदा कान उघाडणी केली तरीही जो ताठ मानेचाच राहतो, त्याचा अचानक नाश होईल—त्याला कोणताही इलाज नसेल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 पुष्कळदा वाग्दंड झाला असूनही जो आपली मान ताठ करतो, त्याचा अचानक चुराडा होतो, त्याचा काही उपाय चालत नाही Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 जर एखाद्या मनुष्यावर खूप दोष असूनही, जो आपली मान ताठ करतो, तो अचानक तुटतो आणि त्यावर काही उपाय चालत नाही. Viz kapitola |