नीतिसूत्रे 28:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 जर कोणी माझ्या नियमशास्त्राकडे कानाडोळा केला, तर त्यांच्या प्रार्थनासुद्धा तिरस्करणीय वाटतात. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 नियमशास्त्र कानी पडू नये म्हणून जो आपला कान बंद करतो त्याची प्रार्थनादेखील वीट आणणारी आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 जर एखाद्याने आपला कान नियम ऐकण्यापासून दूर फिरवला, त्याची प्रार्थनासुद्धा वीट आणणारी होईल. Viz kapitola |