नीतिसूत्रे 28:6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 विकृत मार्गावर चालणाऱ्या श्रीमंत माणसापेक्षा प्रामाणिकपणाने चालणारा गरीब मनुष्य बरा. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 धनवान असून जो दुटप्पी मनाचा आहे, त्याच्यापेक्षा सात्त्विकपणे चालणारा दरिद्री बरा. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 श्रीमंत पुरुष असून त्याचे मार्ग वाकडे असण्यापेक्षा, गरीब पुरुष असून जो त्याच्या प्रामाणिकपणात चालतो तो उत्तम आहे. Viz kapitola |