नीतिसूत्रे 28:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 नियमशास्त्राचा तिरस्कार करणारे दुर्जनांची स्तुती करतात, परंतु ते पालन करणारे, त्यांचा विरोध करतात. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 शास्त्राज्ञा मोडणारे दुर्जनांची प्रशंसा करतात, पण नियमशास्त्र पाळणारे त्यांच्यावर संतापतात. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 जे कोणी नियम मोडणारे ते दुर्जनांची स्तुती करतात, पण जे नियम पाळतात ते त्यांच्याविरुद्ध लढतात. Viz kapitola |