नीतिसूत्रे 28:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 गरीब लोकांवर जुलूम करणारा पुरुष, संपूर्ण पीक वाहून नेणार्या घनघोर वृष्टिसारखा आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 दुबळ्यांना पिडणारा दरिद्री पुरुष, हा धुऊन नेणार्या व अन्न राहू न देणार्या पावसासारखा आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 जो राज्य करणारा पुरुष गरिबांना जाचतो, तो काहीहीअन्न न ठेवणाऱ्या पावसासारखा आहे. Viz kapitola |