नीतिसूत्रे 28:27 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती27 जे गरिबांना दान देतात, त्यांना कशाचीही कमतरता पडणार नाही, परंतु त्यांच्या गरजांकडे डोळेझाक करणार्यांवर पुष्कळ शाप येतील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)27 जो दरिद्र्यांना देतो त्याला काही उणे पडत नाही, पण जो त्यांच्याकडे डोळेझाक करतो त्याला शापांवर शाप मिळतात. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी27 जो कोणी गरीबाला देतो त्यास कशाचीही उणीव पडणार नाही, पण जो कोणी त्यांना पाहूनदेखील न पाहिल्यासारखे करतो त्याच्यावर खूप शाप येतील. Viz kapitola |