Online Bible

- Reklamy -




नीतिसूत्रे 28:24 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

24 जो आपल्या आईवडिलांना लुबाडतो आणि म्हणतो, “ते चुकीचे नाही,” तो नाश करणार्‍याचा भागीदार आहे.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

24 जो आईबापांस लुटतो आणि म्हणतो की, “ह्यात काही गुन्हा नाही,” तो घातपात करणार्‍याचा सोबती होय.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

24 जो कोणी आपल्या आई वडिलांना लुटतो आणि म्हणतो “ह्यात काही पाप नाही,” पण जो कोणी नाश करतो त्याचा तो सोबती आहे.

Viz kapitola kopírovat




नीतिसूत्रे 28:24

Následuj nás:

Reklamy


Reklamy