Online Bible

- Reklamy -




नीतिसूत्रे 28:23 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

23 खोटी स्तुती करणारी जीभ असलेल्या मनुष्यापेक्षा, एखाद्याची कान उघाडणी करणारा, शेवटी कृपा प्राप्त करेल.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

23 जिव्हेने खुशामत करण्याऐवजी वाग्दंड करणार्‍याचेच शेवटी आभार मानतात.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

23 जो कोणी आपल्या जिभेने खोटी स्तुती करतो; त्याऐवजी जो कोणी धिक्कारतो त्यालाच नंतर अधिक अनुग्रह मिळेल.

Viz kapitola kopírovat




नीतिसूत्रे 28:23

Následuj nás:

Reklamy


Reklamy