नीतिसूत्रे 28:22 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 कंजूष माणसे श्रीमंत होण्यासाठी उतावळे असतात आणि त्यांना माहीत नसते की दारिद्र्य त्यांची वाट पाहत आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 दुष्ट दृष्टीचा मनुष्य धन मिळवण्याची उतावळी करतो, आपणास दारिद्र्य येईल हे त्याला समजत नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 कंजूस मनुष्य श्रीमंत होण्याची घाई करतो, पण आपणावर दारिद्र्य येईल हे त्यास कळत नाही. Viz kapitola |