नीतिसूत्रे 28:21 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 पक्षपात करणे हे चांगले नाही— तरीही भाकरीच्या एका तुकड्यासाठी मनुष्य चुकीची गोष्ट करतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 तोंड पाहून वागणे बरे नाही, चतकोर भाकरीसाठीही मनुष्य गुन्हा करील. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 पक्षपात दाखवणे हे चांगले नाही, तरी भाकरीच्या तुकड्यासाठी मनुष्य चुकीचे करील. Viz kapitola |