नीतिसूत्रे 28:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 जेव्हा एखादे राष्ट्र बंडखोर असते, तेव्हा तिथे अनेक शासक असतात, परंतु विवेकशील आणि ज्ञानी शासक सुव्यवस्था कायम ठेवतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 देशाच्या पातकामुळे त्याचे बहुत अधिपती होतात, पण समंजस व जाणत्या माणसांच्या हातून त्याची सुस्थिती दीर्घकाळ राहते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 देशाच्या अपराधांमुळे त्याचे पुष्कळ अधिपती होतात; पण जेव्हा समंजस आणि सुज्ञानी माणसाच्या हातून त्यांची सुस्थिती दीर्घकाळ राहते. Viz kapitola |