नीतिसूत्रे 28:19 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 जे आपल्या जमिनीची मशागत करतात, त्यांना विपुल अन्न प्राप्त होईल, परंतु जे काल्पनिक गोष्टींच्या मागे धावतात त्यांच्यावर दारिद्र्य येईल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 जो आपली शेती स्वत: करतो त्याला भरपूर अन्न मिळते, जो गर्विष्ठांच्या मागे लागतो त्याला पुरे दारिद्र्य येते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 जो कोणी आपली शेती स्वतः करतो त्यास विपुल अन्न मिळते, पण जो कोणी निरर्थक गोष्टींचा पाठलाग करतो त्यास विपुल दारिद्र्य येते. Viz kapitola |