नीतिसूत्रे 28:17 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 मनावर खुनाच्या दोषाचे ओझे असलेला यातनाग्रस्त मनुष्य कबरेमध्ये आसरा शोधेल; त्याला कोणीही थांबवू नये. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 रक्तपाताच्या दोषाचा ज्याला भार झाला आहे. तो शवगर्तेकडे धावतो; त्याला धरू नकोस. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 जर एखादा मनुष्य रक्तपाताचा अपराधी आहे तर तो शवगर्तेत आश्रय शोधेल, पण त्यास कोणीही परत आणणार नाही. आणि त्यास कोणीही मदत करणार नाही. Viz kapitola |