नीतिसूत्रे 28:14 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 परमेश्वराबद्दल नेहमी भय बाळगणारा मनुष्य धन्य, परंतु मन कठोर करणारा संकटात सापडतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 जो नेहमी पापभीरू असतो तो धन्य, पण जो आपले मन कठीण करतो तो विपत्तीत पडतो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 जर एखादा व्यक्ती वाईट करण्यात नेहमी घाबरतो तो सुखी आहे, पण जो कोणी आपले हृदय कठोर करतो तो संकटात पडतो. Viz kapitola |