नीतिसूत्रे 28:12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 नीतिमान यशस्वी झाला तर हर्षोल्हास केला जातो; पण दुष्ट प्रबल झाले असता लोक स्वतःस लपवून ठेवतात. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 नीतिमानांचा विजय होतो तेव्हा मोठा उत्सव होतो, पण दुर्जन प्रबल झाले असता लोक लपून बसतात. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 नीतिमानांचा विजय होतो तेव्हा तेथे मोठा नावलौकिक होतो, पण जेव्हा दुर्जन उठला, म्हणजे लोक स्वतः लपून बसतात. Viz kapitola |